Hotel Bhagyashree News: ‘हॉटेल भाग्यश्री’च्या मालकाचे अपहरण, पाच जणांनी बेदम मारून पुलावर फेकलं

Hotel Bhagyashree News: सोशल मीडियावर सतत चर्चेत असलेल्या हॉटेल भाग्यश्री (Hotel Bhagyashree) च्या मालकावर भीषण हल्ला झाला आहे. नागेश मडके (Nagesh Madke) यांचं बुधवारी सायंकाळी अपहरण करण्यात आलं. पाच जणांच्या टोळीने त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढून नेऊन पाच किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलं आणि वाटेत बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर “ह्याला मारून टाकायचं” असं म्हणत त्यांना … Read more

विद्यार्थिनीला शिस्त लावण्यासाठी कान ओढला म्हणून शिक्षीकेला जबर मारहाण, कपडेही फाडले

पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात एका विद्यार्थिनीला ओरडल्यामुळे विशिष्ट समुदायाच्या लोकांनी महिला शिक्षिकेला मारहाण केली. यावेळी शिक्षिकेचे कपडेही फाडले. ही घटना शुक्रवारी दुपारी पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील हिली पोलीस स्टेशन परिसरातील त्रिमोहिनी प्रताप चंद्र हायस्कूलमधील आहे.(Student, Teacher, West Bengal, Trimohini Pratap Chandra High School, Marhan) मिळालेल्या माहितीनुसार, हिली पोलीस ठाणे हद्दीतील त्रिमोहिनी प्रताप चंद्र … Read more

मुलीला अनोळखी व्यक्तीशी बोलताना पाहून संतापला बाप, बेदम मारहाण करून केली हत्या

चित्रकूट जिल्ह्यात ऑनर किलिंगची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनोळखी व्यक्तीसोबत फोनवर बोलताना पाहून बापाने आपल्या मुलीला बेदम मारहाण केली. हे प्रकरण रायपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील इटावा ग्रामपंचायतीच्या चामरवा पूर्वा गावातील आहे. प्रत्येकाला आपला राग आवरता आला पाहिजे, अन्यथा त्या रागाचे रुपांतर कधी गुन्ह्यात होईल सांगता येत नाही. याचच एक उदाहरण आज आम्ही तुम्हाला सांगणार … Read more

पोलीस कोठडीदरम्यान मला मारहाण आणि विनयभंग’, केतकी चितळेने सांगितलं तुरुंगात नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेची चर्चेत आली होती. नुकतीच अभिनेत्री केतकी चितळेची जामिनावर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. जामिनावर तरुंगातून सुटका झाल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेने(Ketaki Chitale) गंभीर आरोप केले आहेत.(During the police custody, I was beaten and molested ‘, said Ketki Chitale) तुरुंगात असताना आपल्याला मारहाण आणि … Read more

मला बळजबरीने इंजेक्शन दिले, दिडशे पोलिसांनी मारहाण केली; आमदार देशमुखांनी सांगीतला थरारक अनुभव

बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. “मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. मला बळजबरीने दंडावर इंजेक्शन देण्यात आले होते”, असा खुलासा शिवसेनेचे(Shivsena) आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.(MLA Deshmukh shared a thrilling experience) यावेळी … Read more

१० लाख हुंडा घेऊन नपुंसक मुलाशी लावून दिले लग्न, सुहागरातला पोलखोल झाल्यानंतर नंदेने…

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे एका मुलीचे लग्न थाटामाटात झाले. तिच्या कुटुंबीयांनीही तिच्या सासरच्या मंडळींना हुंडा म्हणून १० लाखांची मोठी रक्कम दिली. लग्नानंतर पतीशी संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याचे दिसून आले. तिने हा प्रकार सासरच्या मंडळींना सांगितल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पतीसह सात जणांविरुद्ध फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.(Marriage, Uttar Pradesh, beating, … Read more

मोठी बातमी! शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर पत्रकार परिषदेत शाईफेक, कार्यक्रमात गदारोळ

कर्नाटकातील बंगळूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत(Rakesh Tiket) सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी बंगळूरमध्ये राकेश टिकेत यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. (Shaifek on Indian Farmers Union leader Rakesh Tiket) या प्रकरणात पोलिसांनी … Read more

प्लेआॅफमध्ये क्वालिफाय न झाल्याने धवनला पोलिसांसमोर लाथा बुक्क्यांनी मारहाण; व्हिडीओ व्हायरल

आयपीएल २०२२ नंतर लगेच भारत विरूध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या या मालिकेसाठी १८ सदस्यांची टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. या १८ सदस्यांमध्ये शिखर धवनला स्थान मिळाले नाही. तसेच शिखर धवन(Shikhar Dhawan) सदस्य असलेल्या पंजाब किंग्स संघाला देखील आयपीएल २०२२ ची उपांत्य फेरी गाठता आली नाही.(shikhar dhavan video viral … Read more

पुण्यात भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपने चोपले

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहामधील कार्यक्रमात आज भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी भाजप(BJP) आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे.(fight between bjp and rashtrvadi in pune) मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित … Read more

भाजपाला मतदान करणं महिलेला पडलं महागात, गुंडानी केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण

bjp-women

उत्तर प्रदेशमधून(Uttar Pradesh) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बांदा(Banda) जिल्ह्यातील एका महिलेने भाजपला(BJP) मतदान केलं होतं. यामुळे संतप्त झालेल्या काही गुंडानी त्या महिलेला बेदम मारहाण केली आहे. गुंडानी केलेल्या मारहाणीमुळे ती महिला बेशुद्ध होऊन पडली. महिलेच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी महिलेला बांदा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.(uttar pradesh women beaten by … Read more