बॉलिवूडवर शोककळा! सदाबहार गाणी लिहीणाऱ्या गीतकाराचे मेंदूतील रक्त गोठल्यामुळे निधन
बॉलिवूमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गीतकार माया गोविंद यांचे निधन झाले आहे. त्या ८० वर्षांच्या होत्या. ‘कजरे की बाती’, ‘आँखों में बस हो तुम’, ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘तेरी मेरी प्रेम कहानी’ आणि ‘रानी चेहरे वाले’ यांसारखी अनेक सदाबहार गाणी त्यांनी लिहीली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. … Read more