Arun Bali: बॉलिवूडला हादरले! थ्री इडियट्स मधील फेमस अभिनेत्याचे अचानक निधन

Bollywood, Three Idiots, Arun Bali, passed away/ मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे निधन झाले. 79 वर्षीय अरुण बाली यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे. अरुण बाली हे अनेक दिवसांपासून आजारी होते. अरुण … Read more