मायकेल क्लार्क

आयपीएलच्या पैशामुळे तुटली अँड्र्यु सायमंड्स आणि मायकल क्लार्कची दोस्ती, वाचा नेमकं काय घडलं होतं?

आयपीएलच्या पहिल्या सीजनमध्ये म्हणजेच 2008 मध्ये सायमंड्सला डेक्कन चार्जर्सने 5.4 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्या सीजनमध्ये तो सर्वाधिक महाग विकला जाणारा परदेशी खेळाडू ...