माधुरी जैन

bharatpe controversy: अशनीर ग्रोवर यांच्या बायकोने दारू पार्टीचा व्हिडीओ केला शेअर, केले गंभीर आरोप

फिनटेक स्टार्टअप भरतपेच्या व्यवस्थापनामध्ये सुरू असलेला वाद संपण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. नवीन विकासाअंतर्गत, कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ...