नितेश राणेंच्या प्लॅनचा मुख्यमंत्री ठाकरेंनी केला पचका; संतापलेले राणे म्हणतात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला होता. यासाठी राणा दांपत्य खार येथील आपल्या घरी दाखल झाले होते. २३ एप्रिल रोजी राणा दांपत्य मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार होते. त्यामुळे त्यांना विरोध दर्शवत अनेक शिवसैनिक मातोश्री निवासस्थानाबाहेर पहारा देण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून … Read more

“उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला आहे” राणा दांपत्यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्रात भोंग्याच्या वादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 23 एप्रिल रोजी राणा दांपत्य मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. परंतु त्यापूर्वीच राणा दांपत्य खार परिसरातील घरी दाखल … Read more