प्रसिद्ध व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? वाचा अंगावर काटा उभा राहिलं असा भयानक घटनाक्रम
नुकतीच सांगली जिल्ह्याला हादरवणारी बातमी समोर आली आहे. जमीन दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून घेत सांगलीतील एका शासकीय कंत्राटदाराचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला. त्यानंतर पोलिसांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातले. माणिकराव विठ्ठल पाटील यांचे अपहरण झाल्यानंतर कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी माणिकराव यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा … Read more