माडी

नालंदातील ‘या’ गावात हिंदू लोक पढतात दिवसातून 5 वेळा अजान, कारण वाचून आश्चर्य वाटेल

जातीय संघर्षाचा पाया घालणाऱ्या आणि हिंदू-मुस्लिम यांच्यात भेद निर्माण करणाऱ्यांविरोधात एक उदाहरण म्हणून बिहारमधील नालंदा जिल्हा एक आदर्श म्हणून समोर आला आहे. नालंदा जिल्ह्यातील ...