Virajas Kulkarni : विराजस कुलकर्णीला पुण्यातील रस्त्यावर दिसलं होतं भूत; स्वतःच खुलासा करत म्हणाला,…

virajas kulkarni

अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. याद्वारे तो अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहत असतो. नुकतीच विराजसने त्याच्या इन्स्टा पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराजस त्याला भूताबाबत आलेला एक भयानक अनुभव सांगितला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराजसने (Virajas Kulkarni) त्याच्या … Read more