महेश सावंत

Shivsena : सदा सरवणकरांविरोधात शिवसैनिक आक्रमक; पोलीस स्टेशनच्या बाहेर घातला गोंधळ, वातावरण तापलं

गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीत ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी महेश सावंत यांच्यासह पाच शिवसैनिकांना अटक ...