देशसेवा केल्यानंतर माजी सैनिकांनी केली जिरेनियमची शेती, कमावले लाखो रुपये, वाचा यशोगाथा

geranium

अलीकडे सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याचबरोबर शेतीत नवनवीन प्रयोग करून समाजासोमोर एक आदर्श उभा करत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही यशोगाथा तरुण शेतकऱ्याची नसून दोन माजी सैनिकांची आहे. देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या या माजी सैनिकांनी शेतीत अनोखा … Read more