पुणे हादरलं! १७ वर्षीय अभिनेत्रीवर अश्लील व्हिडीओ बनवून दिग्दर्शकाने केला बलात्कार
#MeToo मोहिमेदरम्यान चित्रपटसृष्टीतील महिलांसोबतच्या दुष्कृत्यांचे अनेक किस्से समोर आले. पण तरीही हा ट्रेंड थांबलेला नाही. अनेक महिला कलाकारांना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पोलिसांनी एका ‘कास्टिंग डायरेक्टर’ विरोधात महिला कलाकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.(17-year-old actress raped by director) महाराष्ट्राच्या विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने काही … Read more