Rupali Chakankar VS Rupali Thombare Patil: आम्ही लाली लिपस्टीक लावून पद मिळवायला आलेलो नाही; रुपाली ठोंबरेंच्या आंदोलनातील पोस्टर, चाकणकरांच्या मेकअप अन् पदावर थेट केलं भाष्य
Rupali Chakankar VS Rupali Thombare Patil: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील दोन प्रमुख महिला नेत्या, रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil), यांच्यात संघर्ष वाढत असल्याचे दिसून येत आहे. या दोघींमधील वाद आणि आरोपांची मालिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. चाकणकर यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षतेवर व ठोंबरे पाटील यांच्या पदावर … Read more