Honey Trap Case : हनीट्रॅपची चर्चा, करुणा मुंडेंनी ‘ती’ महिलाच आणली कॅमेऱ्यासमोर; दोन ACP चे फोटोच दाखवले, सगळंच सांगितलं

Honey Trap Case : राज्यात सध्या चालू असलेल्या नाशिकच्या (Nashik) कथित हनी ट्रॅप प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच, ठाणे (Thane) जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका गरीब होमगार्ड महिलेवर दोन एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप थेट तिच्या तोंडून समोर आलाय. या महिलेवर झालेलं अन्यायाचं हे कथित प्रकरण कुणाचंही काळीज चिरून टाकेल असंच … Read more

Panipat Assault Case: ‘मी बाळ गमावलंय, दया करा’ म्हणत राहिली, पण नराधमांनी ऐकले नाही, वैतागून घर सोडलं अन्…

Panipat Assault Case: हरियाणा (Haryana) राज्यातील पानिपत (Panipat) शहरात एका महिलेवर अतिशय निर्घृण आणि धक्कादायक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये तीन नराधमांनी एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (gangrape) केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेच्या सांगण्यानुसार, साधारण महिन्यापूर्वी तिच्या तीन वर्षांच्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर ती मानसिक दृष्ट्या पूर्णपणे … Read more

Beed crime : वाल्मिक कराडच्या चेल्याचा गतिमंद तरुणीवर बलात्कार; कराडला सोडण्यासाठी टाकीवर चढून केलं होतं आंदोलन

Beed crime : बीड जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यात एका मानसिकदृष्ट्या दुर्बल तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २ जून रोजी घडली असून संबंधित पीडित तरुणी आपल्या नातेवाईक महिलेबरोबर आरोग्य उपकेंद्रात (Health Sub-Centre) जात असताना काही वेळ एका ठिकाणी थांबली होती. याच दरम्यान नानासाहेब चौरे (Nanasahab Choure) या इसमाने संधी साधत … Read more

Dhananjay Munde : “तुमचं पाच टक्केच बाहेर काढलंय, आणखी काढलं तर पंधराशे दिवस घरात लपून बसाल”, धनंजय मुंडेंवर पुन्हा घणाघात

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) च्या नेते शिवराज बांगर (Shivraj Bangar) यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “तुमचे केवळ पाच टक्केच उघड झाले आहेत, आणखी उघड झाल्यास तुम्हाला पंधराशे दिवस घरात लपून बसावं लागेल,” अशा शब्दांत त्यांनी धनंजय मुंडेंना इशारा दिला. शिवराज बांगर यांनी असा … Read more

Solapur : महाराष्ट्राला हादरवणारा कांड! लॉजमध्ये एकटी होती महिला, राष्ट्रवादीचा नेता जबरदस्तीने आत शिरला अन्…

Manohar Sapate

Solapur: सोलापूर शहरातील एका लॉजमध्ये एका विवाहित महिलेशी गैरवर्तन झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar Faction) माजी महापौर मनोहर सपाटे (Manohar Sapate) यांच्यावर करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात (Faujdar Chowdi Police Station) गुन्हा दाखल झाला असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रारदार महिला सध्या … Read more

..तर महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला करणार नपुंसक, सरकारचा मोठा निर्णय

जगभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी आता थायलंड सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. थायलंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नक्कीच यापुढे महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर चाप बसेल. थायलंड सरकारने महिलांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतला आहे. लैंगिक गुन्हेगारांना शिक्षेत घट करायची असेल तर नपुंसक होण्याचे इंजेक्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. … Read more

न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून वकीलाने ९ वर्षे केले महिलेचे लैंगिक शोषण, पतीसोबत होते वाद

पुण्यातील दत्तवाडीच्या हद्दीत न्याय मिळवून देणाऱ्या वकिलानेच महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडीत महिलेने न्यायाची मागणी करत आरोपी विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे न्याय मिळवून देणारेच असे करत असतील तर नक्की न्याय कोणाकडे मागायला जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, न्यायालयातील सर्व खटले चालवून न्याय … Read more