समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांचा पाय खोलात, केंद्रिय अनुसूचित जाती आयोगाने उचलले मोठे पाऊल

sameer vankhede and navab malik

मुंबई विभागीय अंमली पदार्थ विरोधी विभागाचे प्रमुख समीर वानखडे यांच्या तक्रारीवरून केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात सात दिवसात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यापूर्वी सुनावणीकरिता मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता.( Sameer Wankhede case, big steps taken by Central Commission for Scheduled Castes) त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ … Read more