महाश्वेता चक्रवर्ती

महाश्वेता

२४ वर्षीय पायलट महाश्वेताची कौतूकास्पद कामगिरी, युक्रेनमधून ८०० भारतीय विद्यार्थ्यांना आणले भारतात

कोलकात्याच्या न्यू टाऊनमध्ये राहणारी २४ वर्षीय पायलट महाश्वेता चक्रवर्ती सध्या खूप चर्चेत आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत, महाश्वेता यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० विद्यार्थ्यांना सुखरूप परत ...