महावितरणच्या अधिकाऱ्याला संतप्त ग्राहकाकडून मारहाण, तुफान शिवीगाळ; पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर सध्या एक व्यक्ती महावितरणच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अधिकाऱ्याला मारहाण केल्याने अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. संबंधित घटना ही चाळीसगावमधील आहे. चाळीसगावमधील महावितरणचे कक्ष दोनचे सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शहरातील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या धनराज अशोक पाटील या ग्राहकाने शिवीगाळ … Read more