महाविकास आघाडी

“प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचे की दाऊद इब्राहिमसमोर?”, घोडेबाजारच्या आरोपांवर अपक्ष आमदाराचा राऊतांना सवाल

राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी आहे मारली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी या निवडणुकीत शिवसेना उमेदवार ...

गाणी,मॅजिक शो अन् वेबसिरीज… रिसॉर्टमध्ये भाजप आणि काँग्रेस आमदारांचा राजेशाही थाट

राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या देशभरातील वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणामध्ये(Hariyana) राज्यसभेच्या प्रत्येक जागेसाठी जोरदार लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या राज्यांमध्ये अपक्ष ...

raj thakre & uddhav thakre

तत्वासाठी सत्तेला लाथ मारणारे बाळासाहेब कुठे अन् राज्यसभेसाठी MIM च्या दाढ्या कुरवळणारे कुठे; मनसेचा शिवसेनेला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेना पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे मोठे नेते ...

भाजपचे आमदार सतेज पाटलांच्या संपर्कात? वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या ...

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवारांमध्ये कोणते पार्ट टाकलेत? मी वर गेल्यावर ब्रम्हदेवाला विचारणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामधील संघर्ष वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्हीं पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत आहेत. राजकीय ...

raj thakare & udhav thakare

माणसं जमा करायला अजूनही राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतोय का? मनसेचा शिवसेनेला टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी औरंगाबादमंध्ये सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळालं. शिवसेनेनं आता याच पार्श्वभूमीवर 14 मे ...

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेतृत्वच मनसेचा वापर करत आहे”

मनसे नेते राज ठाकरे यांना मशिदीवरील भोंगे उतरविण्यास महाविकास आघाडीने नकार दिला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार करणाऱ्या राणा ...

महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत, तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये संघर्ष वाढताना दिसत आहे. आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यमंत्री ...

तब्बल १८ दिवसांनी सदावर्तेंची तुरूंगातून सुटका, बाहेर येताच छाती बडवत केली मोठी घोषणा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते पोलिसांच्या ताब्यात होते. ...

अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या, सदाभाऊ खोत यांची जहरी टीका

भाजपचे सहयोगी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी अमोल मिटकरींवरही ताशेरे ओढले. ते म्हणाले ...