१८ विटेंज कार, १४ एकराचा महाल, १००० कोटींचे दागिने कुणाला मिळाले? ३० वर्षांनी सुप्रीम कोर्टाने दिला निर्णय

तब्बल ३० वर्षांपासून सुरू असलेल्या पंजाबमधील एका संपत्तीच्या वादावर अखेर सुप्रीम कोर्टाने काल पडदा टाकला आहे. हा वाद फरीदकोटचे महाराजा सर हरिंदर सिंह बराड यांच्या घराण्यातील संपत्तीचा होता. ३० वर्षांपासून हे भांडण सुप्रीम कोर्टात चालू होतं. अखेर काल त्याचा निकाल लागला आहे. ही संपत्तीही थोडी नव्हती. आज तिची किंमत २० ते २५ हजार कोटींपर्यंत असल्याचं … Read more