महापालिका निवडणूक

मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं आणि…, गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर जहरी टीका

महाराष्ट्रात लवकरच महापालिकांच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यातील राजकारण देखील चांगलेच ढवळले गेले आहे. मुख्य म्हणजे शिवसेना नेते गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी ...