Uddhav Thakarey: उद्धव ठाकरे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का?, जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय
याकुब मेमन(Uddhav Thakarey): १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत अनेक बॉम्बस्फोट झाले होते, ज्यात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर १४०० हून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटातील सहभागाबद्दल याकुब मेमनला ३० जुलै २०१५ रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती. फाशी दिल्यानंतर त्याचे पार्थिव मुंबईत नेऊन बडा स्मशानभूमीत दफन करण्यात आले. अशा परिस्थितीत … Read more