सायकलवरून दूध गोळा करत सुरू केला व्यवसाय; व्यवसायातून 50 हजार रुपयांचा नफा
देशातील शेतकरी बांधव आता उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेती क्षेत्रात मोठा बदल करीत आहेत. शेती मध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे शेतकरी बांधवांना चांगला फायदा मिळत आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. यातून अनेकांना अधिक फायदा होताना पाहायला मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच एक यशोगाथा सांगणार आहोत. नोकरीला लाथ मारून एका व्यक्तीने दुग्ध व्यवसाय … Read more