महीलेचा पार्वतीचा अवतार असल्याचा दावा, महादेवासोबत लग्न करण्यासाठी उचलले मोठे पाऊल…
लखनऊमधील(Lakhnow) एका महिलेने धक्कादायक दावा केला आहे. या महिलेने आपण माता पार्वतीचा अवतार असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महादेवाशी लग्न करायचे आहे, असा महिलेने आग्रह धरला आहे. सध्या ही महिला भारत-चीन सीमेजवळील नाभिडंग येथील प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे वास्तव्यास आहे. (The woman claims to be an avtaar of Parvati) या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा … Read more