ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंना ब्लड कॅन्सर; दीनानाथ रुग्णालयात योद्धा देतोय कॅन्सरशी झुंज
महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी आपले संपुर्ण आयुष्य आदिवासींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी व्यतीत केले. त्यांच्याच आयुष्यात अंधार करणारी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी त्यांच्या तब्येतीशी संबंधित, डॉ.प्रकाश आमटे यांना ‘हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर’ असल्याचे निदान झाले आहे. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती. त्यामुळे मागील १० दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ … Read more