मल्टिपल ऑर्गन फेल्युअर

कोरोनाशी झुंझ देत असताना लतादींदींना झाला होता ‘हा’ भयानक आजार, सर्व अवयव होतात खराब

आपल्या सोनेरी आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या दिग्गज गायिका लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. कोरोना व्हायरसमुळे लतादीदींना गेल्या एक ...