गाडीमधील एअरबॅग उघडून देखील नाही वाचला सायरस मिस्त्री यांचा जीव; काय आहे नेमकं मृत्यूचं कारण, वाचा

टाटा सन्सचे माजी चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती असणारे सायरस मिस्त्री यांचे काल म्हणजेच रविवारी दुपारी पालघरजवळील एका रस्ते अपघातात निधन झाले. ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्यासोबत कारमध्ये तीन जण आणखी होते. सायरस यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ज्या गाडीने ते मुंबईला येत होते त्या कारची किंमत ६८ लाख रुपये आहे. सायरस मर्सिडीज … Read more