मरातजी बातमी

“औरंगाबाद शिवसेनेचा बाले किल्ला, तर तिथे एमआयएमचा खासदार कसा निवडून आला?”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर १ मे रोजी सभा घेण्याची घोषणा मनसेने ...