मन उडू उडू मालिकेतून ‘हा’ कलाकार होणार एक्झिट; वेगळेच कारण आले समोर

झी मराठीवरील मन उडू उडू मालिका इंद्रा आणि दिपूमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. परंतु ही जोडी चर्चेत येत असतानाच इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत मालिका सोडणार असल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मिडीयावर अजिंक्य राऊत मालिका सोडणार असल्याच्या मुद्द्यावरुन चर्चेत आला आहे. याचे कारण देखील तसेच आहे. मराठी मालिकांमध्ये कलाकारांना योग्य मानधन मिळत नसल्यामुळे ते दक्षिणात्य … Read more