मराठी विरुद्ध हिंदी
Nishikant Dubey slams MNS Shivsena: “महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता”; भाजप खासदाराने ओकली गरळ
By Pravin
—
Nishikant Dubey slams MNS Shivsena: भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) भूमिकेवर सडकून टीका केली ...