अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सोनालीने मारला टोमणा, नेटकऱ्यांनी तिच्याच चुका काढत झापले
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni)फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. पण ही पोस्ट शेअर करणे सोनालीला चांगलेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. कारण या पोस्टमुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर सोनालीने तिची पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली. पण तिच्या या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. … Read more