मराठी भाषा दिवस
जर पंधरा वर्षांपूर्वी कानाखाली लगावली नसती तर.., मराठी भाषा दिनादिवशी शर्मिला ठाकरेंचे मोठे वक्तव्य
By Tushar P
—
रविवारी संपूर्ण राज्यभरात मराठी भाषा दिवस साजरी करण्यात आला. या दिनानिम्मित ठाण्यात मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी, ...