Sambhaji Raje : संभाजीराजे बोलूच देत नाहीत, कोणी काही बोललं की देतात ‘ही’ धमकी, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
Sambhaji Raje: मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या संभाजीराजेंवर मोठा आरोप केल्याची माहिती समोर येत आहे. “संभाजीराजे बैठकीमध्ये बोलूच देत नाहीत”, असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती संभाजीराजेंवर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. तसेच मराठा क्रांती मोर्चाबाबत आता संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री … Read more