श्रेयस तळपदेपासून ते मुक्ता बर्वेपर्यंत, ‘हे’ आहेत छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार
टीव्ही (TV) हे मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम आहे. प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यातील तो एक अविभाज्य घटक बनला आहे. टीव्हीवरील वाहिन्यांवर दररोज अनेक मालिका आणि कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. याद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत असते. तर प्रेक्षकही आपल्या आवडत्या कलाकारांना भरभरून प्रेम देत असतात. मोठ्या पडद्याद्वारे कलाकारांना जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढीच त्यांना छोट्या पडद्याद्वारेही मिळत असते. सिनेसृष्टीत … Read more