Malegaon Atyachar Case : मालेगावमधील अत्याचार प्रकरणाबाबत मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, महाराष्ट्र ठेवणार बंद

Malegaon Atyachar Case : मालेगाव (Malegaon) येथे तीन वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येनंतर संपूर्ण परिसर संतापाने पेटला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू होती. मात्र, त्याआधीच न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने महिलांनी ठिय्या देत कठोर कारवाईची मागणी केली. या भीषण घटनेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange … Read more

Manoj Jarange Patil: अंतरवाली सराटीत पोलिसांकडून झालेली मारहाण देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरुनच; मनोज जरांगे पाटील यांचा दावा

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटी येथील पोलिसांची मारहाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरूनच झाली, असा थेट आरोप केला आहे. हे आरोप एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर देवेंद्र फडणवीस यांनी आदेश … Read more

Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली मारणाऱ्याला 1 लाख देणार, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याची जाहीर ऑफर

Gunaratna Sadavarte : राज्य सरकारने शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यावर राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 5 जुलै रोजी संयुक्त मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna … Read more

Tanaji Sawant : तानाजी सावंतांसाठी चंद्रकांत पाटलांनी जोडले हात; वादग्रस्त विधानाबाबत म्हणाले…

chandrakant patil with tanaji sawant

Tanaji Sawant : राजकारणात एखाद्या व्यक्तीने वक्तव्य केल्यानंतर त्याच्या भूमिकेला समर्थन देणे अथवा न देणे हा त्या व्यक्तीशी समोरच्याचे संबंध कसे आहेत? यावर निश्चित होत असते. याप्रकारेच तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर जे वक्तव्य केले. त्याबाबत भाजप माजी प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतांनी बाजू घेतली आहे. तानाजी सावंत यांनी कोणते वक्तव्य … Read more

Tanaji sawant : “आता मराठा समाज या तानाजी सावंताची खाज कशी उतरवतो ते बघाच”

Tanaji sawant | तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता तानाजी सावंत यांनी माफी मागणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, मी मराठा समाजाची एक लाख वेळा माफी मागायला तयार आहे. तानाजी सावंत म्हणाले होते की, मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्षे  तुम्ही गप्प होतात. आता … Read more

Tanaji Sawant : “पाळण्यातल्या बाळापासून तर ९० वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वांची १ लाख वेळा माफी मागतो”

Tanaji Sawant

Tanaji Sawant : नुकतेच शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत हे मराठा समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर मराठा समाजाकडून आणि विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. त्यांनतर आता त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची माफी मागितली आहे. मराठा लोक आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असे म्हणतात. हेच लोक उद्या आम्हाला SC मधून आरक्षण पाहिजे असे … Read more

Audio clip : पोलीस इन्सपेक्टरने मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह गरळ ओकली; आॅडीओ क्लिप व्हायरल, मराठे आक्रमक

एका स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाचा ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. यावरून आता मराठा समाज तसेच राजकीय संघटना आक्रमक झालेल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची ही ऑडिओ क्लिप आहे. यामध्ये किरणकुमार बकाले हे एका पोलीस कर्मचाऱ्याशी बोलत आहेत. यावेळी बोलताना … Read more

सरकारवर दबाव टाकायचा असेल तर.., दु:ख व्यक्त करताना संभाजीराजे सरकारवर बरसले

मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. अनेक राजकीय नेत्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. अशातच कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांनी देखील विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहत या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( while expressing grief, Sambhaji Raje rained down on the government) विनायक मेटे यांच्या अपघाती … Read more

मराठा समाजाला धक्का! नवीन देणे तर दूरच पण हायकोर्टाने आधी होते ते आरक्षणही घेतले काढून

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने दोनवेळेस मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारने दिलेले मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले. न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्र सरकारने दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर सरकारने मराठा समाजाला EWS कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाराष्ट्र … Read more

…अन्यथा महाराष्ट्रातील मराठा समाज संजय राऊतांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु(Redisen Blue) या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.(chava organization statement about sanjay raut) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत … Read more