VIDEO : ‘या’ व्यक्तीमुळे फेमस झाला ‘आई कुठे काय करते?’ मधला अनिरुद्ध, मिलिंद गवळींनी केला खुलासा

Aai Kuthe Kay Karte?

‘आई कुठे काय करते?’ (Aai Kuthe Kay Karte?) मालिकेतील अनिरूद्ध देशमुख म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते नेहमी अनेक पोस्ट शेअर करत असतात. यामध्ये कधी कधी ते त्यांच्या सहकलाकारांसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्यासोबतचे अनुभव किंवा किस्सेसुद्धा सांगत असतात. तर आताही मिलिंद यांनी ‘आई कुठे करते?’ मालिकेत संजनाच्या पतीची भूमिका साकारणारे … Read more