Shinde group : शिंदे गटाने करार मोडला; वरिष्ठ नेत्यांना फाट्यावर मारत भाजपचा ‘हा’ मुंबईतील मंत्रीच फोडला

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मात्र याच दोन्ही गटांमध्ये एकमेकांना फोडण्याचे राजकारण सुरु आहे. दोन्ही गट एकमेकांचे नेते फोडत आहेत. ही फोडाफोडी थेट हायकमांड पर्यंत पोहचली होती. एकमेकांचे नेते फोडू नका असे आदेशच भाजपाच्या … Read more

मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा मेगाप्लॅन ठरला; ‘असा’ असणार फॉर्म्युला, जाणून घ्या

मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय नेते अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्याकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली आहे. त्यात नुकत्याच झालेल्या अमित शहा यांच्या बैठकीनंतर भाजपने मुंबई जिंकण्यासाठी आखलेल्या मेगाप्लॅनची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, भाजपकडून ८०-३०-४० चा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. या फॉर्म्युल्याच्या … Read more