मनकिरत औलख

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर आणखी एका गायकाला जीवे मारण्याची धमकी, केली सुरक्षेची मागणी

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला(Sidhu Musewala) यांच्या हत्येनंतर पंजाबी गायक मनकीरत औलखनेही आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच पोलिसांनी सुरक्षा देण्याची ...