मधेपुरा
वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेकडे सापडला एसपीचा मोबाईल, अटक झाल्यावर केला धक्कादायक खुलासा
By Tushar P
—
बिहारमधील मधेपुरा येथून एक खळबळजनक घटना समोर आली असून, त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. वेश्या पुरवणाऱ्या महिलेकडून मधेपुरा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांचा मोबाईल ...