मधूबाला

मधूबालाच्या ९६ वर्षाच्या बहिणीला सुनेने काढले घराबाहेर; जेवणही दिले नाही, टॉर्चर केल्यामुळे झाली भयानक अवस्था

प्रसिद्ध अभिनेत्री मधुबालाची मोठी बहीण कनीज बलसारा हिला तिच्या सुनेने वयाच्या ९६ व्या वर्षी घरातून हाकलून दिले आहे. तिला बळजबरीने ऑकलंडहून विमानाने मुंबईला पाठवण्यात ...