…तर पत्नी पतीला घराबाहेर हाकलून देऊ शकते; न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
मद्रास हायकोर्टाने आता कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी पत्नीच्या बाजूने निकाल दिला आहे. कोर्टाने पतीवर कडक टीका केली आहे. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने पतीला घर सोडण्याचे सांगितले आहे. पतीचे घर सोडून घरगुती शांतता राखता येत असेल , तर न्यायालयाने तसे आदेश द्यावेत असे कोर्टाने म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, पतीकडे राहण्यासाठी दुसरे घर … Read more