Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का! सर्वात जवळच्या अन् सर्वात जुन्या सहकाऱ्याने अचानक सोडला पक्ष
sharad pawar closest friend leave ncp | भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. त्यांचे काही नेते असे म्हणताना दिसून येत आहे की, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे भाजप राष्ट्रवादीला फोडणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका … Read more