मच्छू नदी

Machu Nadi: स्वत: जखमी झाला पण ६० जणांचे प्राण वाचवले, मोरबी पुल दुर्घटनेत ठरला हिरो, लोकांनी केलं कौतुक

गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर (Machu Nadi) झालेल्या दुर्घटनेत 130 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज मंगळवारीही नदीत शोधमोहीम सुरू आहे. ...