Madhya Pradesh : प्रेमापोटी मुस्लिम तरुणीने स्वीकारला हिंदू धर्म, कुटुंबियांकडून धोका असल्याचे सांगत पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी

Madhya Pradesh

Madhya Pradesh : मध्यप्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यामध्ये एका मुस्लिम मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याची बातमी समोर आली आहे. मुस्लिम धर्मात जन्मलेल्या या मुलीने एका हिंदू मुलासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला आहे. पंचतत्त्व स्नान आणि पूजा करून शुक्रवारी संध्याकाळी तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे. राहुल वर्मा मंदसौर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी राहुल आणि इकरा नावाच्या मुस्लीम … Read more

‘या’ मुस्लिम व्यक्तीने लटकावला पशुपतिनाथ मंदिरात ३७०० किलोचा सर्वात मोठा घंटा, मोठे-मोठे इंजिनीअर झाले फेल

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील पशुपतीनाथ मंदिरात 3700 किलोची घंटा स्थापन करण्यात आली आहे. ही देशातील सर्वात जड घंटा असल्याचे सांगण्यात येत आहे. या महान घंटेच्या बांधकामासाठी लोकांच्या घरातून तांबे-पितळेची जुनी भांडी दान करण्यात आली आणि सुमारे 3 वर्षात ही घंटा पूर्ण झाली आहे. 37 क्विंटलची ही घंटा टांगण्याचा धोका पत्करायचा नसल्याने गेली दोन वर्षे ती … Read more

अशिक्षित मेस्त्रीने काही मिनिटांत अडीच टनांचे शिवलिंग पिंडीवर बसवले, भलेभले अधिकारी इंजिनिअर झाले होते फेल

मंदसौर येथील पशुपतिनाथ मंदिरामध्ये सहस्रेश्वर महादेव शिवलिंग स्थापन करण्यात आले. हे शिवलिंग सुमारे दोन हजार वर्षे जुने आहे. ते पाणी वाहून नेणाऱ्या पिंडीवर बसवण्यात आलं. ही पिंड साडेतीन टन असून, त्यात अडीच टन सहस्रेश्वर शिवलिंगाची स्थापना करणे सोपे नव्हते. अतिप्राचीन शिवलिंगाचे नुकसान होण्याचा धोका होता. अशा परिस्थितीत जेव्हा अभियंत्यांनी देखील हार मानली, तेव्हा एका अशिक्षिताने … Read more