श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले

rajpakshe family

सध्या श्रीलंकेला मोठा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे श्रीलंकेमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच श्रीलंकन(Shrilankan) मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी देखील आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.(shrilankan prime minister rajpakshe daughter in law escape from country) राजपक्षे … Read more