पवारांच्या घरावर हल्ला एसटी कर्मचाऱ्यांना भोवणार, गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ कठोर आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला आहे. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच घराच्या दिशेने चपलांचे जोडे देखील फेकले आहेत.(The Home Minister gave strict orders about … Read more

‘ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण मानेंची बाजू घेणाऱ्या महीला कलाकारांचे आव्हाडांनी केले कौतूक

jitendra avhad

गेल्या काही दिवसांपासून ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील प्रमुख कलाकार किरण माने चर्चेत आहेत. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून कोणतेही कारण न देता काढण्यात आलं होत. यावर राजकीय भूमिका घेतली म्हणून मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी निर्मात्यांवर केला होता. त्यानंतर या मालिकेतील काही कलाकार त्यांच्याविरोधात उभे राहिल्याचे दिसून आले. सध्या या प्रकरणात एक नवीन … Read more

ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याने ११ लाख लोकांना पदे गमावली, हिच ११ लाखांची ताकद रस्त्यावर उतरली तर..

देशभरातील ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी नेत्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, चला एक होऊया असं त्यांनी म्हटलं आहे. आव्हाडांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड वारंवार ओबीसी विषयक ट्विट करत आहेत. दरम्यान, नुकतंच आव्हाडांनी ओबीसींबाबत एक विधान केलं होतं, … Read more