Satyendra Jain : आपच्या मंत्र्याचा तुरूंगात राजेशाही थाट, बाॅडी मसाजसह…; CBI ने केले गंभीर आरोप

arvind kejariwal

Satyendra Jain : दिल्ली सरकामधील आम आदमी पार्टीचे मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्याबाबत ईडीने एक तक्रार केली आहे. सत्येंद्र जैन हे तुरुंगात ऐशोआरामाचे जीवन जगत असल्याची तक्रार ईडीने न्यायालयात केली आहे. ईडीने तिहार तुरुंगातील सत्येंद्र जैन यांचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर केले आहे. या तक्रारीत ईडीने म्हटले आहे की, सत्येंद्र जैन यांना … Read more

Shinde Group : शिंदे गटातील नाराजीनाट्य संपता संपेना! आता ‘या’ आमदारालाही व्हायचंय मंत्री

Eknath Shinde

Shinde Group : काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेशी बंडखोरी केली. त्यांनतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत आपले सरकारही स्थापन केले. मात्र, सरकार स्थापन झाल्यापासूनच शिंदे-फडणवीस सरकारमधील नाराजीनाट्य अजूनही सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. अजूनही काही … Read more

Abdul Sattar : शिंदे गटातील वाद भर बैठकीत उफाळला! सत्तारांची तुफान शिवीगाळ; शिंदेंनी घेतला काढता पाय

abdul sattar

Abdul Sattar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली आणि आपले सरकार स्थापन केले. तसेच जास्तीत जास्त शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी आहे, असे दावे करण्यात येत आहेत. मात्र, आता शिंदे गटातच वादाची ठिणगी पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. तसेच नुकताच निवडणूक आयोगाने … Read more

Abdul Sattar : शिंदे गटातील वाद चिघळला; भडकलेल्या सत्तारांची मुख्यमंत्री शिंदेंच्या समोरच तुफान शिवीगाळ

abdul sattar

Abdul Sattar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली आणि आपले सरकार स्थापन केले. तसेच जास्तीत जास्त शिवसैनिक हे एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी आहे, असे दावे करण्यात येत आहेत. मात्र, आता शिंदे गटातच वादाची ठिणगी पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. तसेच नुकताच निवडणूक आयोगाने … Read more

politics: घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

supriya sule

राजकारण(politics): सध्या राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आहे. सत्ता स्थापनेनंतर ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार व खाते वाटप झालेत. विस्तारानंतर सर्वांचे लक्ष खाते वाटपाकडे लागले होते. मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. बाकी खाती ज्यांना मिळाली ते मंत्री मिळालेल्या खात्यामुळे फारसे खुश नाहीत. अपेक्षेपेक्षा दुय्यम दर्जाची खाते मिळाल्याने काही … Read more

फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शिंदे यांच्याकडे असेल उपमुख्यमंत्रीपद, वाचा संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवरील संकट अधिकच गडद होत आहे. शिवसेनाप्रमुखांना आपल्या बंडखोर आमदारांचे मन वळवण्यात अपयश आले आहे. अशा स्थितीत आत्तापर्यंत पडद्यामागे असलेला भाजप हळूहळू समोर येत आहे. भाजपने आता सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गट महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा करू शकतात, असे मानले जात आहे.(Devendra Fadnavis, Eknath Shinde, Uddhav Thackeray, … Read more

एकनाथ शिंदेंसोबत ‘या’ व्यक्तीचाही होता बंडखोरीमध्ये मोठा हात, मुख्यमंत्र्यांच्या जखमेवर चोळलं मीठ

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचे पडसाद उमटत आहेत. जुने शिवसैनिक एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेच्या ३४ आमदारसह ४२ नेत्यांसोबत गुवाहाटीत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे बॅकफूटवर असले तरी एकनाथ शिंदे हे एकटे नाहीत. या संपूर्ण बंडाळीमागे आणखी दोन चेहरे आहेत, ज्यांची नावे आहेत महेश शिंदे आणि शंभूराज देसाई.(Eknath Shinde, Uddhav Thackeray, … Read more

आर्मीची ४ वर्षांची सेवा ‘अग्निवीर’ ही करिअरसाठी उत्तम पर्याय आहे का? जाणून घ्या या १५ मुद्द्यांमध्ये..

केंद्र सरकारच्या लष्कर भरतीच्या नव्या स्कीमच्या अग्निपथ योजनेबद्दल (Agnipath Scheme) तरुणांमध्ये नाराजी आहे. बिहारमध्ये दुसऱ्या दिवशीही (१६ जून) तरुणांनी जोरदार आंदोलने केली. छपरा जंक्शन येथे सुमारे १२ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तसेच ३ गाड्या जाळल्याची माहिती आहे. वारिसलीगंजच्या आमदार अरुणा देवी यांच्यावर नवाडा येथे आंदोलकांनी हल्ला केला. बिहार व्यतिरिक्त यूपी, हरियाणा, हिमाचलसह ३ राज्यांमध्ये आंदोलने … Read more

पेन्शन कपात करायची असेल तर लाखो पगार घेणाऱ्या मंत्र्यांची करा, अग्निपथ विरोधात विद्यार्थ्यांचा संताप

केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. सरकारला पेन्शन कपात करायचीच असेल तर तगडे पगार असलेल्या नेत्यांनी करावी, असे तरुणांचे म्हणणे आहे. काबाडकष्ट करणाऱ्यांचे पेन्शन सरकार का कापत आहे? या आंदोलनाचा परिणाम बिहार आणि देशातील विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.(Central Government, Agneepath Yojana, Pensions, … Read more

भाजपकडून सदाभाऊ खोतांना डच्चू? विधान परिषद निवडणूकीत विश्रांती घेण्याचा सल्ला

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या १० जूनला निवडणूक होणार आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना डावलले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपने यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विश्रांती देण्याचे ठरवले आहे.(sadabhau khot rejected for vidhan parishad election from bjp ) भाजपने यासंदर्भांतील निरोप सदाभाऊ खोत … Read more