शिवसेनेची गळती सुरूच, नागपूरातून मोठा धक्का देत ‘हा’ बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपशी युती केली आणि सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेनेला एकामागून एक धक्के बसत आहेत. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, खासदार शिंदे गटात गेले आहेत, अजूनही शिवसेनेला लागणारी गळती थांबली नाही. आता शिवसेनेचे नागपुरातील सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळत … Read more