मंगळ ग्रह

झाडाचा बुंधा की मोठा खड्डा? मंगळावरील तो रहस्यमयी फोटो पाहून सगळेच झाले चकीत

जगभरातील शास्त्रज्ञांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या मंगळावरून एक आश्चर्यकारक चित्र समोर आले आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक्सोमार्स ऑर्बिटरने मंगळाच्या महाकाय खड्ड्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. ...