Mangalprabhat Lodha: “भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात” – मंगलप्रभात लोढा

Mangalprabhat Lodha:  मुंबईत भाजपच्या वर्षपूर्ती मेळाव्यात राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी जोरदार भाषण करत पुन्हा एकदा पक्षाच्या विजयाचा संकल्प व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत केवळ अमित साटम (Amit Satam) किंवा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याची समान जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यास “आपली कॉलरही … Read more

Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखाना पुन्हा सुरु होणार का? मंगलप्रभात लोढा आणि राज ठाकरेंची भेट,चर्चांना उधाण

Dadar Kabutar Khana: मुंबई (Mumbai) मध्ये दादर (Dadar) येथील कबुतरखाना (Kabutar Khana) पुन्हा सुरु करण्याच्या चर्चा चर्चेत आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. ही भेट राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी झाली. भेटीच्या वेळेत दादरमधील कबुतरखान्याबाबत चर्चा झाली असून काही … Read more

Mumbai Kabutar Khana News : “कबुतरांना दाणे टाकू नका” म्हणणं महागात पडलं, मीरा-भाईंदरमध्ये वृद्ध वडील आणि मुलीला लोखंडी रॉडने मारहाण

Mumbai Kabutar Khana News : मुंबईत महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांवर कारवाईला वेग दिला आहे. अनेक ठिकाणी कबुतरखाने बंद करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात एक धक्कादायक घटना घडली. कबुतरांना दाणे टाकू नका असा सल्ला दिल्याने ६९ वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या मुलीवर हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी मीरारोड (Mira Road) येथील ठाकूर … Read more

water engineer : आता प्लंबर म्हणायचं नाही, वॉटर इंजिनिअर म्हणायचं, फडणवीस सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत

water engineer : देशभरात अनेक शहरांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलण्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक वेगळा आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच स्पष्ट केले की, पारंपरिक प्लंबर या पदनामाचा दर्जा बदलून त्याचा उल्लेख ‘वॉटर इंजिनिअर’ असा करण्यात येणार … Read more

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, तर आशिष शेलारांनाही मिळाली मोठी जबाबदारी

Chandrashekhar Bawankule Ashish Shelar

Chandrashekhar Bawankule : चंद्रकांत पाटील हे नव्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर त्यांची जागा रिकामी झाली होती. त्यामुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागली होती. नुकताच भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कोण असणार याचा खुलासा झाला आहे. आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात … Read more

Eknath Shinde : बाबो! शिंदे सरकारमधील सगळेच मंत्री करोडपती, एकतर आहे ४४१ कोटींचा मालक

Shapathvidhi

Eknath Shinde : शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी केली व राज्यात आपले सरकारही स्थापन केले. या गोष्टीला एक महिना उलटून गेल्यानंतरही अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण १८ नेत्यांचा शपथविधी पार पडला. या नव्या मंत्रिमंडळातील एक नाव सध्या विशेष चर्चेत आहे. या आमदाराकडे प्रचंड संपत्ती असल्याने … Read more