लाखो रुपये घेतले पण ‘ते’ कामच केलं नाही, अमिषा पटेलविरोधात वॉरंट जारी, होणार अटक?
बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा(Sunny Deol) सुपरहिट चित्रपट ‘गदर एक प्रेम कथा’मध्ये काम केलेली अभिनेत्री अमिषा पटेल सध्या या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल चर्चेत आहे. पण आज अमिषाबद्दल अशीच एक बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे.(lakhs-of-rupees-were-taken-but-it-did-not-work-warrant-issued-against-amisha-patel) वास्तविक, मुरादाबादमधील ACJM-5 कोर्टातून अमिषा पटेलविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. कोर्टाच्या तारखेच्या सुनावणीदरम्यान अमिषा हजर न राहिल्याने … Read more